loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी शिवाजीनगर येथे एसटी बस आणि रुग्णवाहिका यांची जोरदार धडक

रत्नागिरी - रत्नागिरीत शिवाजीनगर परकार हॉस्पिटलसमोर महामार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस आणि रुग्णवाहिका यांच्यात जोरदार धडक झाली. सुदैवाने मनुष्यहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष पाहणार्‍यांनी असे सांगितले की, ही धडक इतकी जोरदार होती की चालकाचे नियंत्रण नसते तर मोठी हानी झाली असती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg