loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपाचे अध्यक्ष नितीन नबिन यांनी अण्णा मलाई यांचा राजीनामा स्विकारला

नवी दिल्ली, - भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितिन नबिन यांनी तामिळनाडू भाजपाचे पुर्वप्रदेशाध्यक्ष आण्णा मलाई यांचा राजीनामा स्विकारला आहे. आण्णा मलाई यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा स्विकारला होता. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव यांनी ही माहिती दिली आहे. अण्णा मलाई यांनी सोशल मिडीयावरून जनतेशी संवाद साधला. त्यानंतर आता अण्णा मलाई कोणती भुमिका घेतायत याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. आण्णा मलाई हे भूतपूर्व आयपीएस अधिकारी असून त्यांची राजकीय छाप मोठी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg