loader
Breaking News
Breaking News
Foto

अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर केरळमध्ये मान्सून दाखल

तिरुवनंतपुरम - महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. यंदा ३ दिवस उशिरा मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्याने अधिकृत जाहीर केले आहे. त्यामुळे आता दोन ते तीन दिवसातच मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी येणारा पाऊस अवकाळी असणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg