loader
Breaking News
Breaking News
Foto

रामआळीतील गटाराचे काम नगरपरिषदेने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची मागणी

रत्नागिरी - रामआळीतील प्रमुख मार्गावरील गटाराचे काम लवकरात लवकर रत्नागिरी नगरपरिषदेने पूर्ण करण्याची मागणी काही व्यापार्‍यांनी नगरपरिषदेकडे केली आहे. पावसापूर्वी गटाराचे काम पूर्ण झाले नाही तर, गटाराचे पाणी रस्त्यावर येण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. लवकरात लवकर गटाराचे काम पूर्ण करावे, अशी मागणी असून गटार अनेक ठिकाणी माती खणल्याने वाहतूकीस अडथळा ठरत आहे. त्यामुळे नगरपालिकेने तातडीने गटाराचे काम पूर्ण करुन व्यापारी वर्गाला दिलासा द्यावा, असे काही व्यापार्‍यांनी नगरपालिकेत जावून मागणी केल्याचे समजते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg