खेड - खेड उधळे येथील दीपक हॉटेल समोर आज ३ जून २०२६ रोजी १२. ३४ मिनिटाच्या सुमारास मुंबई येथून गोव्याच्या दिशेने जात असलेल्या मोटरसायकल टीएन ३७ ईवाय ८३७५ या दुचाकीने खेड दिशेने जात असलेल्या रिक्षा गाडी क्र. एमएच ०८ बीसी ४१८९ पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला.
या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून सदर घटनेची माहिती मिळतच भरणेनाका ब्रिजखाली ऊभी असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणिजधाम २४ तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहीक तात्काल घटनास्थळी पोचली व अपघातग्रस्थ रणजीत राम कुमार (२३) रा. कोल्ह्यपूर यांना घेऊन उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले आहे. रुग्णवाहीका चालक सुरज हंबीर यांनी मदत केली.











































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.