loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यातील बेनी बुद्रुक गावात बिबट्याचा घरात घुसून हल्ला

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील पश्चिम भागातील बेनी बुद्रुक गावातील कुसमलेवाडीत बिबट्या घरात घुसून हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोघांना गंभीर दुखापत होण्याची घटना बुधवार दीनांक 3जून रात्री 8 वाजण्यच्या सुमारास घडली असून बिबट्याच्या हल्ल्यात संतोष गोविंद सुर्वे (50) हर्षद राजेंद्र सुर्वे (19) या दोघांना जखमी केले आहे. यामुळे परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg