खेड (प्रतिनिधी) - कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे, भारतीय जनता पार्टीचे, लोकप्रिय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्य स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना सोलर बॅटरी आणि इन्व्हर्टर चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाला भाजपा नेते, खेड नगरपरिषद मा. नगराध्यक्ष वैभव खेडेकर, भाजपा खेड मंडळ अध्यक्ष ऋषिकेश मोरे, खेड शहराध्यक्ष भालचंद्र (नंदू)साळवी, भाजपा गटनेते रहीम सहीबोले, नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद (दादू) नांदगावकर, संस्थेचे चेअरमन राजेश बुटाला, संजय बुटाला, संभाजी देवकाते, विजय गुप्ता, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, यांच्यासह खेड, दापोली, मंडणगड तिन्ही तालुक्यातील सर्व शिक्षक, प्राचार्य, शिक्षक मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टाइम्स स्पेशल
नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मरकरीता कुणकेरीवासियांचे महावितरण समोर उपोषण




























































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)

















































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.