loader
Breaking News
Breaking News
Foto

पाळये उपकेंद्र येथे पंचायत समिती सदस्या सायली निंबाळकर यांच्याकडून पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

दोडामार्ग (प्रतिनिधी) - राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी देशभरात राबवण्यात आली. दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र, उप आरोग्य केंद्र, तसेच दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय या लसीकरण मोहीम राबवण्यात आली. पाळये उपकेंद्र या ठिकाणी रविवारी दोडामार्ग पंचायत समिती सदस्या सायली स्वप्निल निंबाळकर यांच्या हस्ते लहान मुलांना डोस पाजून शुभारंभ करण्यात आला. यावेळी साटेली भेडशी आरोग्य केंद्र कर्मचारी तसेच पाळये उपकेंद्र येथील आरोग्य कर्मचारी, महिला उपस्थित होत्या. पाळये उपकेंद्र येथे लसीकरण चांगला प्रतिसाद मिळाला .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg