loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा येथील विद्यादीप ज्युनिअर कॉलेजचा निकाल 95.65%

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा येथील विद्यादीप ज्युनिअर कॉलेजच्या कला शाखेचा 83.33% आणि वाणिज्य , विज्ञान शाखेचा 100% निकाल लागला असून एकूण रिझल्ट 95.65% लागला आहे. विज्ञान शाखेत हर्ष हेमचंद्र कस्तुर प्रथम क्रमांक 83 टक्के, इफत कुद्बुद्दीन हाजू द्वितीय 70.83 टक्के, श्रेया प्रभात गांगण तुतीय 61. 50 टक्के, वाणिज्य शाखेत सोनाली गणपत शितप प्रथम 60.50टक्के, तनिष्का गणेश चव्हाण द्वितीय 60.33 टक्के, सेजल संदीप ओमले तृतीय 60टक्के, कला शाखेत मधु विश्वकर्मा प्रथम 56.83टक्के, रिया संतोष खाके द्वितीय 55.67टक्के , राहुल प्रभाकर जाधव तृतीय 54 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था प्रमुख, शिक्षक यांनी अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg