loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी शहरात दर सोमवारी पाणी पुरवठा बंद राहणार

रत्नागिरी - रत्नागिरी नगरपरिषद पाणी पुरवठा विभाग व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी तसेच हवामान विभागाने सूचित केलेले सुपर अल निनोचे संकट विचारात घेऊन पाण्याच्या बचतीसाठी यापुढे मान्सूनच्या नियमित आगमनापर्यंत सोमवार दि.०४/०५/२०२६ रोजी व पुढील दर सोमवारी संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. याची सर्वांनी नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करून नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनच्यावतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg