loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबा घाटात गॅस टँकर पलटी झाल्याने ५ तास मार्ग बंद राहणार

रत्नागिरी (राजन बोडेकर) - रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर आंबा घाटात गॅसचा टँकर पलटी झाला आहे. त्यामुळे वाहतूक पुर्णतः बंद झाली आहे. साहजिकच या मार्गावरुन प्रवास करणार्‍या वाहनांची रांग २ ते ३ किलरेमीटर पर्यंत दिसून येत आहे. गॅस टँकर बाजूला करण्याचे प्रयत्न सुरु झाले असून साधारणपणे चार ते पाच तास घाट बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणार्‍या प्रवाशांनी चौकशी करुनच प्रवासाचे नियोजन करावे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg