loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर ईडीचा छापा

नवी दिल्ली - केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांंच्या घरावर ईडीने छापा टाकला, त्यावेळी कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करीत ईडीच्या गाड्या फोडल्या. त्यानंतर पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात मोठी झटापट झाली. या घटनेने केरळ राज्यात खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg