loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड लायन्सतर्फे मदतीचा हात

खेड (प्रतिनिधी) - तालुका खेड लायन्स क्लब ऑफ सिटीच्या वतीने तालुक्यातील भडगाव-नक्षेवाडी येथील श्रावणी सदाशिव साळुंखे या कुटुंबियास महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य वितरण करत मदतीचा हात दिला. सदाशिव साळुंखे यांचे काही दिवसांपूर्वीच अल्पशा आजाराने निधन झाले. बेताच्या परिस्थितीवर मात करत दोन मुलींचा सांभाळ करण्यासाठी त्यांची पत्नी मोलमजुरी करत पोटाची खळगी भरत आहे. याची माहिती मिळाल्यानंतर लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ सिटीचे माजी अध्यक्ष महेंद्र शिरगांवकर, रोहन विचारे उत्तम कांबळे उपस्थित होते,

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg