loader
Breaking News
Breaking News
Foto

बारावी बोर्ड परीक्षेत संचित परब तालुक्यात प्रथम

दोडामार्ग (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ यांच्याकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी फेब्रुवारी 2026 चा निकाल जाहीर झाला. यामध्ये दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे पहिल्या नऊ पैकी सहा क्रमांक प्राप्त करत तालुक्यात डंका वाजवला आहे. वाणिज्य शाखेचा विद्यार्थी संचित सुभाष परब 87.33% मिळून दोडामार्ग तालुक्यातून सर्व शाखांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. अनया संतोष गवस 452 गुण (75.33%) (विज्ञान शाखेतून तालुक्यात द्वितीय), अभिषेक कृष्णा तळणकर 426 गुण (71%) (विज्ञान शाखेतून तालुक्यात तृतीय), सिद्धेश श्रीधर सावंत 463 गुण (77.17%) (कला शाखेतून तालुक्यात प्रथम), सिद्धी संतोष गवस 409 गुण (68.17%) (कला शाखेतून तालुक्यात द्वितीय), सेजल शिवानंद प्रभावळकर 386 गुण (64.33%) (कला शाखेतून तालुक्यात तृतीय) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत, सदस्य जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, उपाध्यक्ष डॉ दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, मुख्याध्यापक संजय पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg