loader
Breaking News
Breaking News
Foto

बड्या बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची नोटीस, मोठी खळबळ

सांगली - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. आरबीआयकडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सहकार कलमातंर्गत 35 अ आणि 47 अ अन्वेय ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून चुकीच्या पद्धतीने संचालकांना देण्यात आलेलं कर्ज आणि कर्जमाफी तसेच गैरकारभारामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला ही नोटीस बजावण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg