loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी जिल्हासंपर्क प्रमुख संजय कदमांची शिवसेना शाखेला भेट

म्हसळा (वार्ताहर) - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम यांनी म्हसळा शहरातील शिवसेना शाखेला भेट दिली. यावेळी शिवसैनिकांनी कदम यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. आगामी होणाऱ्या जिल्हापरिषद आणी पंचायत समिती निवडणुकीसाठी ह्या भेटीत चर्चा करण्यात आली. यावेळी दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख नंदू शिर्के, शहर प्रमुख अभय कळमकर, उपशहर प्रमुख दिपल शिर्के, युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे, अल्पसंख्याक तालुका प्रमुख शौकत हजवाने, महिला आघाडी तालुका प्रमुख निशा पाटील, बाळा म्हात्रे, राजाराम तीलटकर, डॉ गिरासे, राहुल जैन, आखलाक काठेवाडी, नौमान वसगरे, अंकुश नटे आणी शिवसैनिक उपस्थीत होते. म्हसळा तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब पुन्हा उभारी घेणार असून जिल्हापरिषद आणी पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवणार असल्याची ग्वाही जिल्हा प्रमुख नंदू शिर्के यांनी कदम यांना दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg