loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांच्या समाधीस्थळाशेजारी कचरा टाकल्याप्रकरणी १० हजारांचा दंड

सावंतवाडी : माजगाव येथील माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांच्या समाधीस्थळा शेजारील जागेत कचरा टाकताना शहरातील एकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. माजगाव ग्रामपंचायतीकडून तब्बल १० हजार रूपयांचा दंड त्यांना करण्यात आला आहे. माजगाव ग्रामपंचायतकडून ही कारवाई करण्यात आली. सावंतवाडी शहरातील एका व्यक्तीवर ही कारवाई करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माजगाव हद्दीत कचरा टाकताना निदर्शनास आल्याने हा दंड ठोठावण्यात आला. तब्बल १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. यावेळी माजगाव ग्रामविकास अधिकारी आनंदराव परब, माजी उपसरपंच संजय कानसे, सचिन मोरजकर, प्रसाद सावंत, महेश सावंत, अनिकेत सावंत, सुशील चौगुले आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg