खेड - खेड नजीक भरणे नाका फेडरल बँकेसमोर आज सकाळी 10 वाजता रस्ता ओलांडत असलेल्या पादचारी व्यक्तीला मुंबई येथून रत्नागिरी दिशेने जात असलेल्या चार चाकी कार क्रमांक MH 04 KW 5329 धडक दिल्याने अपघात झाला असून यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळतच भरणे नाका ब्रिज खाली ऊभी असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी संस्थान नाणिज धाम 24 तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहीक तात्काल घटनास्थळी पोचली व स्थानिक ग्रामस्थ अपघातग्रस्थ बाबाराम लक्ष्मण कदम (वय 77) रा. दहिवली कदमवाडी यांना घेऊन उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले आहे. रुग्णवाहीका चालक - सुरज हंबीर यांनी मदत कार्य केले.
टाइम्स स्पेशल
भारतीय जनता पार्टी खेड शहर कार्यकारिणी जाहीर





































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.