loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये भीषण अपघात

खेड (प्रतिनिधी) - मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये घाट उतरत असताना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास केमिकल्स ने भरलेलेला टँकरचा भीषण अपघात झाला असून त्या टँकर चालक अक्षरशः गाडीखाली चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. सदर घटनास्थळी पोलीस प्रशासन तसेच चिपळूण नगर परिषदेची अग्निशामक गाडी दाखल झाली आहे. हा टँकर लोटे येथून केमिकल घेऊन गोव्याला निघाला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

चालकाचा जागीच मृत्यू

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg