loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय जनता पार्टी खेड शहर कार्यकारिणी जाहीर

खेड (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टी खेड शहर कार्यकारिणीचा आज विस्तार करण्यात आला. त्यामध्ये खेड शहर सरचिटणीस पदी विजय गुप्ता, खेड शहर चिटणीस पदी वैभव जंगम, खेड शहर चिटणीसपदी राकेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा अल्पसंख्यांक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम भाई सहिबोले, विद्यमान नगरसेविका वैभवीताई वैभव खेडेकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र(नंदू) साळवी, मा.नगराध्यक्ष उर्मिलाताई शेट्ये पाटणे, भाजपा महिला मोर्चा खेड उपाध्यक्ष प्रीतीताई चिखले, भाजपा अल्पसंख्याक सेल खेड शहर अध्यक्ष नईम चौगुले, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, स्वराज गांधी, प्रदीप भोसले उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg