loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेचा आर्यन गुरव प्रथम

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९४.८८ इतका लागला असुन वाणिज्य शाखेचा आर्यन रविंद्र गुरव याने ८८.८३ टक्के गुण मिळवून प्रशाळेत प्रथम आला आहे. लांजा कनिष्ठ महाविद्यालयाने आपल्या विजयाची परंपरा कायम राखली आहे. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यानी अनुक्रमे तीन नंबर पटकावले. वाणिज्य शाखेत आर्यन रविंद्र गुरव प्रथम, विवेक संजय मसणे द्वितीय ८७.१७ टक्के, शर्वरी संजय माने ८२.५० टक्के, कला शाखेचा निकाल ९३.७५ टक्के, विज्ञान शाखेचा निकाल ९४.२६ टक्के, तर वाणिज्य शाखेचा ९४ टक्के इतका निकाल लागला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg