वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर खालचापाट येथील श्री देवी वराती देवस्थान युवा मंडळ यांच्यावतीने श्री देवी वराती आईचा महापुजा उत्सव सोहळा दि.४ मे ते १२ मे २०२६ या कालावधीमध्ये श्री वराती मंदिर गुहागर खालचा पाट येथे विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. सोमवार दि.४ मे रोजी सकाळी ७ वा. देवीची षोडशोपचार विधिवत पुजा.सायं. ४ वा. देवीची पालखी मिरवणूक सोहळा. सायं. ७.१५ वा. श्री देवी वराती आईची महाआरती.रात्रौ. ८ वा. महाप्रसाद. मंगळवार दि.५ मे रोजी सकाळी : ७ वा. देवीची षोडशोपचार विधिवत पुजा. सकाळी ८ वा. (चांदीच रुप) देवता स्थापना. सायं. ७.१५ वा. श्री देवी वराती आईची महाआरती. रात्रौ. : ८ वा. श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ पालशेत यांचे सुस्वर भजन.रात्रौ. ९ वा. श्री वक्रतुंड प्रासादिक भजन मंडळ शिवणे यांचे सुस्वर भजन.रात्रौ. : १० वा. स्वरसाधना महिला भजन मंडळ वेळणेश्वर यांचे सुस्वर भजन. बुधवार ६ मे रोजी सकाळी ७ वा. देवीची षोडशोपचार विधिवत पुजा. सायं. ७.१५ वा. श्री देवी वराती आईची महाआरती.रात्रौ. : ८ वा. श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ वरचापाट यांचे सुस्वर भजन.रात्रौ. : ९ वा. श्री जांभळादेवी प्रासादिक भजन मंडळ वरचापाट यांचे सुस्वर भजन. रात्रौ : १० वा. ह.भ.प.श्री. सुमंत भिडे बुवा मळण यांचे किर्तन.
गुरुवार ७ मे रोजी सकाळी : ७ वा. देवीची षोडशोपचार विधिवत पुजा.सकाळी : १० वा. श्री सत्यनारायण महापुजा,सायं. ४ वा. कलावती आईंचे भजन.सायं. ५ वा. स्थानिक भजने.सायं : ६ वा. स्वरसाधना महिला भजन मंडळ गुहागर खालचापाट. सायं. ७.१५ वा. श्री देवी वराती आईची महाआरती. रात्रौ. : ८ वा. श्री वराती देवी प्रासादिक भजन मंडळ खालचापाट यांचे सुस्वर भजन रात्रौ. : ९ वा. श्री शामसुंदर वराडकर मंडळ खालचापाट यांचे सुस्वर भजन रात्रौ. : १० वा.डबलबारी भजनाचा जंगी सामना. शुक्रवार ८ मे रोजी सकाळी ७ वा. देवीची षोडशोपचार विधिवत पुजा. सकाळी ८ वा. पुण्यवाह व देवीचे पाठवाचन.सायं. ७.१५ वा. श्री देवी वराती आईची महाआरती.रात्रौ. : ९ वा. होम मिनिस्टर कार्यक्रम. शनिवार ९ मे रोजी सकाळी : ७ वा. देवीची षोडशोपचार विधिवत पुजा. सकाळी : ८ वा. नवचंडी हवन / दुपारी ३ ते ६ वा.हळदी कुंकू सायं. ७.१५ वा. श्री देवी वराती आईची महाआरती.रात्रौ. : ८ वा. गोपाळकृष्ण प्रासादिक भजन मंडळ खालचापाट जांगळेवाडी यांचे सुस्वर भजन.रात्रौ : ९ वा. नमन महोत्सव श्री सुंकाई देवी जुनी तीनगावकी नमन मंडळ अडूर, राजहंस नमन मंडळ वरवेली रांजाणेवाडी गट क्र.१ श्री सुंकाई देवी नविन गावकी नमन मंडळ अडूर, नवतरुण नमन मंडळ वरवेली खालचीवाडी शिंदेवाडी.
रविवार १० मे रोजी सकाळी ७ वा. देवीची षोडशोपचार विधिवत पुजा. सायं. ७.१५ वा. श्री देवी वराती आईची महाआरती, रात्रौ : १० वा. कोकणचा साज, संगमेश्वरी बाज, सोमवार दि.११ मे रोजी सकाळी : ७ वा. देवीची षोडशोपचार विधिवत पुजा.सायं. ७.१५ वा. श्री देवी वराती आईची महाआरती, रात्रौ : ९ वा. गावातील कलाकारांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम , लकी ड्रॉ सोडत मंगळवार दि.१२ मे रोजी सकाळी : ७ वा. देवीची षोडशोपचार विधिवत पुजा.सायं. ७.१५ वा. श्री देवी वराती आईची महाआरती. रात्रौ.८ वा. महाप्रसाद रात्रौ. १० वा.भव्य खुल्या ग्रुप डान्स स्पर्धा. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीदेवी वराती देवस्थान युवा मंडळ गुहागर खालचा पाट यांनी केले आहे.






























































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)





















































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.