मालवण (प्रतिनिधी) - न्यू इंग्लिश स्कुल आचरा कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९३.८७ टक्के लागला आहे. या कनिष्ठ महाविद्यालयातून परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या ७५ विद्यार्थ्यांपैकी ७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात वाणिज्य शाखेचा निकाल ९४.६६ टक्के तर कला शाखेचा ९१.३० टक्के निकाल लागला.
न्यू इंग्लिश स्कुल आचरा कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रथम - कस्तुरी नितीन परुळेकर (४९०) द्वितीय -आकांक्षा मंदार घाडी (४८८), तृतीय- प्रतीक सुनील परब (४८१) यांनी यश मिळविले. तर कला शाखेतून प्रथम- राजश्री धनाजी बारंगळे (४८७), द्वितीय- पूर्वा विश्वास परब (४७२), तृतीय- प्रथमेश राजेंद्र पुजारे (४६५) यांनी यश मिळविले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब, स्थानिक स्कुल कमिटी अध्यक्ष फर्नाडिस, सर्व स्थानिक स्कुल कमिटी सदस्य मुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे, उपमुख्याध्यापिका मधुरा माणगांवकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.






























































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)





















































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.