वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यातील मळण येतील दिलीप आगरे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. मयत नरेश पाष्टे वय वर्षे 34, राहणार खामशेत पाष्टेवाडी हा तरुण पडवीच्या भिंतीवर चढून लोखंडी अँगलच्या पोलाचे मोजमाप घेत होता. माप घेत असताना त्याचा भिंतीवरून तोल गेला आणि तो घराशेजारी असलेल्या कोरड्या वहाळामध्ये पडला. त्याच्या अंगावरती भिंतीचे चिरे पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ दवाखान्यामध्ये आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्याला मयत म्हणून घोषित केले. सदरची घटना दिनांक 28.5.2026 सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 194 आ.मृ. म्हणून नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भोपळे करीत आहेत.
टाइम्स स्पेशल
धोदाणीत नागरिकांच्या निष्काळजीपणाला सरपंचांचे 'कृती'ने उत्तर














































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.