loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी दौर्‍यात बालहक्क विषयांवर सविस्तर चर्चा; आयोग पदाधिकार्‍यांचे स्वागत

रत्नागिरी - बालहक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संजयराव पुराणिक व बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या मिलन जंगम यांच्या रत्नागिरी दौर्‍याच्या वेळी भाजप रत्नागिरी तालुका अध्यक्ष दादा दळी, उपाध्यक्ष संजय पाथरे यांनी भेटून त्यांचे स्वागत केले. यावेळी दळी व पाथरे यांनी बालमजूर, बालकांचे शोषण, बालकांच्या गरजा व प्रशासन आदी विषयांवर प्रदीर्घ चर्चा केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg