loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते शेर्ले येथील गणेशघाटाचे भूमिपूजन

सावंतवाडी (प्रतिनिधी) - शेर्ले येथील तेरेखोल नदीजवळ गणेश घाट बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेर्ले पंचायत समिती सदस्य महेश धुरी, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, माजी सरपंच उदय धुरी, माजी सरपंच दयानंद धुरी, उपसरपंच दीपक नाईक, ग्रामपंचायत सदस्य श्रावणी धुरी, वासुदेव धुरी, गुरु सावंत, युवासेना तालुकाप्रमुख रियाज खान, मागासवर्गीय सेल युवा तालुका प्रमुख प्रशांत जाधव, सागर धुरी, नितीन जोशी, बाळा धुरी, विनोद सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg