loader
Breaking News
Breaking News
Foto

ईश्वर लांबोटे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

कर्जत (जयेश जाधव) - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस खात्याअंतर्गत परिक्षेत रायगड पोलीस स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पो. कॉन्स्टेबल ईश्वर विलास लांबोटे हे मेरिट लिस्टनूसार ४१३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीने परिसरातुन त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलीस खात्यांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत पुर्व परिक्षा, मुख्य परिक्षा आणी मैदानी चाचणीत यश संपादन करुन ४१३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ईश्वर लांबोटे यांनी आपल्या जिद्दीच्या आणि अथक मेहनतीच्या जोरावर यश संपादन केले आहे. यांचे उदाहरण तरुण पिढीसमोर ठेवले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सलीम पठाण, रमेश लांबोटे, प्रभाकर लांबोटे, नामदेव शिरोळे, प्रसाद जाधव, कृष्णा जाधव, अमोल बिरादार, दीपक गावल गडदे आणि गावकऱ्यांनी तसेच रायगड जिल्हा पोलीस कर्मचारी वर्गानी अभिनंदन केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg