loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खेड - खेड येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लहान बालकांना पोलिओपासून संरक्षण मिळावे आणि प्रत्येक बालकापर्यंत लसीकरणाचा लाभ पोहोचावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजले. या कार्यक्रमाला भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा खेड शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, यांनी विशेष उपस्थिती लावून मोहिमेची पाहणी केली. त्यांनी पालकांना आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देण्याचे आवाहन केले. यावेळी सोशल मीडिया प्रमुख सर्वेश, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg