loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेनेच्या वतीने ३० जून रोजी दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी तालुका शिवसेना आयोजित आणि आमदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत सावंतवाडी तालुक्यातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा मंगळवार दि.३० जून रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता सावंतवाडी शहरातील काझी शहाबुद्धीन हॉल, एस टी स्टँड समोर येथे आयोजित केला आहे. तरी आपण सर्वांनी या सन्मान सोहळ्याला उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg