loader
Breaking News
Breaking News
Foto

पालखी निघाली... शेगावच्या गजानन महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान!

शेगाव : विदर्भाचे पंढरीनाथ समजल्या जाणाऱ्या शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीनं आज पंढरपूरकडे प्रस्थान केलं आहे. संत गजानन महाराजांच्या पंढरपूर पालखीचे हे 57 वे वर्ष आहे. पहाटेच्या मंगलमय वातावरणात शेकडो वारकऱ्यांच्या संगतीने आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीचा हा जनसागर पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संत गजानन महाराजांच्या पालखीनं आज पंढरपूरकडे प्रस्थान केलंय. यानिमित्त संपूर्ण शेगावात भक्तीरसात नाहून निघालंय. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि "गण गण गणात बोते"च्या अखंड निनादात पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे .संत गजानन महाराजांच्या पालखीनं आज पंढरपूरकडे प्रस्थान केलंय. यानिमित्त संपूर्ण शेगावात भक्तीरसात नाहून निघालंय. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि "गण गण गणात बोते"च्या अखंड निनादात पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे .वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह, भक्तांच्या डोळ्यांतील श्रद्धा आणि विठ्ठल भेटीची ओढ यामुळे सोहळ्याला विशेष भावनिक स्वरूप प्राप्त झाले आहे .वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह, भक्तांच्या डोळ्यांतील श्रद्धा आणि विठ्ठल भेटीची ओढ यामुळे सोहळ्याला विशेष भावनिक स्वरूप प्राप्त झालंय.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg