loader
Breaking News
Breaking News
Foto

वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सप्तरंगी संगीत जीवन प्रस्तुत ‘नंद हरी..’ हे राधा-कृष्ण प्रेमगीत रसिकांच्या भेटीस येणार

मुंबई (नरेश मोरे/सचिन कुळये) - सप्तरंगी संगीत जीवन आणि ’’सप्तरंगी कोकण कलामंच (मुंबई)’’ यांच्या संकल्पनेतून साकारलेले नवीन राधा-कृष्ण प्रेम गीत ’नंद हरी...’ लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे. या गाण्याचे गीतकार म्हणून सुनील घेवडे आणि गायिका म्हणून प्रणाली थोरसे-कदम यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हे गाणे वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सायंकाळी ठीक ५ वाजता सप्तरंगी निर्मात्यांनी हे गाणे सर्व रसिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या उत्साहाने निर्धार केला आहे आणि सर्वांचे प्रेम व पाठिंबा मिळण्याची आशा व्यक्त केली आहे. या मध्ये सप्तरंगीच्या शिलेदारांच विशेष सहकार्य लाभले आहे. संगीत जीवन हे दर्जेदार संगीत म्हणून ओळखले जाते. हे गाणे देखील रसिकांच्या मनात स्थान मिळवेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg