loader
Breaking News
Breaking News
Foto

बारावी बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान शाखेतील हर्ष कस्तुर तालुक्यात प्रथम

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा येथील विद्यादीप इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थी हर्ष हेमचंद्र कस्तुर याने 83 टक्के गुण मिळवून लांजा तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. हर्ष कस्तुर याच्या यशामागे त्याने सातत्यपूर्ण घेतलेली मेहनत, अभ्यासातील एकाग्रता आणि शिक्षकांचे मिळालेले मोलाचे मार्गदर्शन तसेच आई वडीलांचे मार्गदर्शन यामुळेच हर्ष यानी घवघवीत यश संपादित केले आहे. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, पालकांकडून हर्ष याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg