बांदा (प्रतिनिधी) - मडुरा ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वर्धापन दिन सोहळा मंगळवार ५ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजाअर्चा, त्यानंतर श्रीसत्यनारायण महापूजा, दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. सायंकाळी महिलांची फुगडी, त्यानंतर स्थानिकांचे भजन, रात्री ९.३० वाजता मडूरा रेडकरवाडीच्या श्री राष्ट्रोळी तरुण हौशी नाट्यमंडळाचे 'संगीत अमृतमोहिनी ' हे नाटक होईल. यात प्रवीण परब, नारायण मोरजकर, राजेश मोरजकर, लक्ष्मण परब, सुरज मोरजकर, सागर मोरजकर, अक्षय माधव, संजीव परब, यथार्थ पंडीत, सहदेव परब, सुशांत मोरजकर, शारदा शेटकर, निधी किडजी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गोव्याचे निलेश महाले यांचे दिग्दर्शन असून संगीत मार्गदर्शक निलेश मेस्त्री आहेत. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीदेवी माऊली देवस्थान उपसमिती मार्फत करण्यात आले आहे.
टाइम्स स्पेशल
आम. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश, अनुस्कुरा घाट मार्गाच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर




















































































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)
























































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.