loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगर परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या श्रद्धा कवळे व सागर कवळे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

खेड (प्रतिनिधी) - तालुक्यातील जामगे निवासस्थान खेड येथे खेड नगरपरिषद अपक्ष उमेदवार श्रध्दा सागर कवळे व सागर कवळे कुटुंबासहीत शिवसेना नेते रामदासभाई कदम व नामदार योगेदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शिवसेना मुख्यनेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या सर्व नव्या शिवसैनिकांचे मनापासून स्वागत! हिंदुत्व आणि विकासाच्या ठाम विचारांवर विश्वास ठेवत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, खेड तालुकाप्रमुख सचिन धाडवे, पंचायत समिती सदस्य महेंद्र भोसले,नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला, राजेश बुटाला, नगरसेवक मिनार चिखले, नगरसेवक स्वप्निल सैतवडेकर, नगरसेविका रेश्मा खतीब तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक युवासैनिक महीला आघाडी युवती सेना ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg