loader
Breaking News
Breaking News
Foto

कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था (केजीपी) संचलित शाळांचा १२ वी चा निकाल १०० %

पनवेल - कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था (केजीपी) संचलित दोन्ही शाळांचा १२ वी चा निकाल १०० % लागला आहे. कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था (केजीपी) संचलित दि इलाईटपब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व बीके पाटील ज्युनिअर कॉलेज (बबन दादा पाटील ज्युनिअर कॉलेजचा) शिक्षण 2025 - 26 चा इ. बारावी चा निकाल शंभर टक्के लागला असून या सर्व विद्यार्थ्यांचे व प्राचार्य शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन बबन दादा पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg