loader
Breaking News
Breaking News
Foto

आंतरराष्ट्रीय योगदिनी विस्तारित आयुष होमिओपॅथीक क्लिनिक आणि योगा स्टुडिओचे उद्घाटन

खेड (दिलीप देवळेकर) - मुकादम रॉयल आर्केड, विंग-ए, ऑफिस नं १०४, तीन बत्ती नाका, खेड येथे डॉ. विक्रांत प्रकाश पाटील, डॉ. वैष्णवी विक्रांत पाटील यांच्या विस्तारित केलेल्या आयुष होमिओपॅथीक क्लिनिक आणि योगा स्टुडिओ चा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सदरवेळी उपस्थित माजी आमदार संजयराव कदम, भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष अँड वैभव खेडेकर, शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अँड मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, मा. नगराध्यक्ष रोटरी इग्लिंश मिडीयम स्कूलचे चेअरमन, दिप वाहिनीचे सर्वेसर्वा बिपिनदादा पाटणे, उद्योजक सचिन करवा, आनंद कोळेकर, सायलीताई कदम, साहिल कदम, विश्वनाथ पिंगळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg