loader
Breaking News
Breaking News
Foto

आकाश तर कोसळणार नाही, इतकी का घाई? - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या राम मंदिरमधील चोरी प्रकरणी निष्पक्ष आणि समयबद्ध चौकशीचे अनुरोध करणार्‍या याचिकेवर त्वरीत सुनावणी करण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालायाने तोंडी टिप्पणी केली की, आकाश तर कोसळणार नाही, इतकी घाई का? गेल्या काही दिवसांपासून या विषयावर देशभरात मोठया चर्चा सुरु असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टिका टिप्पणी करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg