loader
Breaking News
Breaking News
Foto

सचिन अहिर शिवसेनेच्या वाटेवर, शिंदेंचे मोठे धक्कातंत्र

मुंबई - राज्यातील राजकीय घडामोडीची मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार सचिन अहिर शिवसेनेच्या वाटेवर असून शिंदेंचे मोठे धक्कातंत्र दिसून येत आहे. आमदार सचिन अहिर यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला आहे. या संदर्भात दोन्ही शिवसेनेमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमदार सचिन अहिर यांच्या प्रवेशासंदर्भात संजय शिरसाट यांनी आता गळतीची प्रक्रिया सुरु झाली असल्याचे म्हटले आहे. खासदार संजय पाटील यांनी शिवसेनेत जावू नये म्हणून सचिन अहिर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. तेच शिवसेनेच्या वाटेवर आहेत. आमदार सचिन अहिर यांचा उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg