loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब खेड सिटी चे माजी अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्याकडून काडसिडेश्वर आनंद आश्रम मठ खोपी येथील वसतिगृह मुलांसाठी जिन्नस वाटप

खेड - लायन्स क्लब खेड सिटीचे माजी अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त काडसिडेश्वर आनंद आश्रम मठ खोपी येथील वसतिगृह मुलांसाठी जिन्नस चे वाटप करणेत आले. याप्रसंगी कार्ड सिद्धेश्वर आनंद आश्रम मठ चे खजिनदार डॉ. विवेक मोरे, लायन क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर नूतन सचिव ला.उत्तम कांबळे लायन डॉ. ज्ञानेश्वर मरकड, लायन विवेक कदम, व्यवस्थापक शिंदे व मठातील विद्यार्थी आदि सर्वजण उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg