loader
Breaking News
Breaking News
Foto

प्राथमिक आरोग्य केंद्र फुरूस येथे जनआरोग्य समितीची बैठक संपन्न

खेड - प्राथमिक आरोग्य केंद्र फुरूस येथे जनआरोग्य समितीची बैठक जिल्हा परिषद सदस्य अजय शांताराम बिरवटकर यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरीत्या संपन्न झाली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश खरटमोल, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित पडवळ, डॉ. विकास राठोड, अजित यादव (आरोग्य निरीक्षक), पंचायत समिती सदस्य संग्राम कदम, जिल्हा परिषद बांधकाम अधिकारी ऋषिकेश राक्षे, जनआरोग्य समिती सदस्य साकिब परकार, तसेच फुरूस ग्रामपंचायतीचे सदस्य अनंत रांगडे, उमेश जाधव, विजय चव्हाण, राजेंद्र दिवेकर, मनोज कदम, विलास बिरवटकर आणि केतन बिरवटकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बैठकीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच नागरिकांना अधिक दर्जेदार व प्रभावी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg