loader
Breaking News
Breaking News
Foto

शीळ धरणाचा सांडव्यावरुन विसर्ग सुरु, रत्नागिरीकरांची पाणीटंचाई संपली

रत्नागिरी - रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारे शीळ धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागलेय. त्यामुळे रत्नागिरीकरांची पाणीटंचाई संपुष्टात आलीय. आज दि. ३० जून २०२६ रोजी सकाळी ६.०० वाजता, शीळ धरण, ता.रत्नागिरी हे पूर्ण क्षमतेने भरुन सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला. पाणी पातळी १२०.३५ मी. असून सांडव्यावरील विसर्ग २.१८ घमी/से. इतका आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg