loader
Breaking News
Breaking News
Foto

लाडकी बहिण योजनेबाबत मोठी बातमी, जूनचा हफ्ता काही दिवसांत जमा होणार

मुंबई - मुंबई महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आता महिन्याच्या हफ्त्याची वाट पहावी लागणार नाही. लवकरच बँकेच्या खात्यात हफ्ता जमा होणार आहे. मे महिन्याचा हफ्ता जून मध्ये आला होता, मात्र जून महिना संपत आला तरीही अजून जूनचा हफ्ता आलेला नाही, त्यामुळे महिलांमध्ये चिंता वाढली आहे. त्यामुळे राज्यभरातील लाडक्या बहिणी हफ्ता कधी जमा होणार याची विचारणा करीत आहेत. पण आता मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार जून महिन्याचा हफ्ता पुढील महिन्यात म्हणजे १२ ते १५ जुलै दरम्यान महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg