खेड (प्रतिनिधी) - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागांमध्ये आघाडीवर असून सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहे. याच घवघवीत विजयाचा जल्लोष भारतीय जनता पार्टी खेड यांच्या वतीने करण्यात आला. भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्यांची आतिश बाजी करत व पेढे भरवत भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम बंगाल विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र (नंदू) साळवी, युवा मोर्चा सरचिटणीस. मिलिंद (दादू) नांदगावकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य. अजय तोडकरी, विजय गुप्ता, स्वराज गांधी, प्रथमेश सुर्वे, डॉ. सतीश कदम, प्रणव मापुस्कर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रेरणा देसाई, प्रीति चिखले यांच्यासह भाजपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टाइम्स स्पेशल
पश्चिम बंगालमध्ये भाजपला ऐतिहासिक यश, ममता बॅनर्जींचं साम्राज्य उद्ध्वस्त

















































































































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)
























































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.