loader
Breaking News
Breaking News
Foto

दाभिळच्या वृद्धाचा आगीत होरपळून मृत्यू

खेड (प्रतिनिधी) - शेतात गवत जाळत असताना आगीच्या ज्वाळा अंगावर येवून गंभीररित्या भाजलेल्या तालुक्यातील दाभिळ-माळवाडी येथील लक्ष्मण भागोजी पाडावे (७९) यांचा होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी रविवारी रात्री येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लक्षमण पाडवे शेतात गवत जाळत होते. मात्र कमी दिसत असल्याने आगीच्या ज्वाला अचानक यांच्या अंगावर येऊन छाती, पाठ, दोन्ही हात, दोन्ही पाय व कंबरेपासून खाली संपूर्ण शरीर भाजल्याने उपचारासाठी चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी परेल येथील केएएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg