loader
Breaking News
Breaking News
Foto

वेळणेश्वर येथे पावसाळी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे दत्त सेवा वेळणेश्वर यांच्या वतीने भव्य पावसाळी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ४ जुलै ते ८ जुलै २०२६ या कालावधीत माध्यमिक विद्यालय, वेळणेश्वर समोरील मैदानावर रंगणार आहे. क्रिकेटप्रेमींसाठी आकर्षण ठरणाऱ्या या स्पर्धेत विजेत्या संघासाठी ₹२१, १११ रोख व चषक, उपविजेत्या संघासाठी ₹११, १११ रोख व चषक, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या संघांना ₹३, ००० व चषक अशी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेसाठी प्रवेश फी ₹२,००० असून बॉल फी ₹१०० निश्चित करण्यात आली आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. तसेच स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्या एक ग्रामपंचायत स्तरावर खेळवली जाईल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने संघांनी सहभागी होऊन स्पर्धेची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg