रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील प्राजक्ता भांबुरे बोंगाळे हिची अमेरिकेच्या सैन्य दलात निवड झाली आहे. प्राजक्ता अमेरिकन सैन्यदलात सध्या मेडिकल विभागात सेवा देत आहे. प्रशिक्षणादरम्यान प्राजक्ता (सारा) बोंगाळे हिने उत्कृष्ट नेमबाजीसाठी मार्क्समनशिप पदक प्राप्त केले आहे. तसेच संपूर्ण प्रशिक्षण बॅचमध्ये सर्वोच्च शैक्षणिक गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
प्राजक्ताने शालेय शिक्षण दापोली येथील ए. जी. हायस्कूल येथे केले. इयत्ता दहावीनंतर रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून बीएस्सी केली. मुंबईतील रूपारेल महाविद्यालयातून तिने (अंतःस्रावी विज्ञान) या विषयातून तिने एमएस्सी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. विवाहनंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली. विवाहानंतर अमेरिकेत कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना तिने आपली आवड आणि करिअरकडेही तितकंच लक्ष दिलं.
प्राजक्ता अमेरिकेत व्यावसायिक क्षेत्रात (क्लिनिकल रिसर्च सायंटिस्ट) म्हणून कार्यरत होती. तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर Global Strategic Alliance Millets Ambassador म्हणून जागतिक प्रतिनिधित्वही केले. मॉडेलिंगची आवड असलेल्या प्राजक्ताने सौंदर्य क्षेत्रात USA Mrs. Midwest Universe सारखा प्रतिष्ठेचा किताबही तिने मिळवला आहे.

























































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.