loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी क्लब लोटेच्या वतीने आज रक्तदान शिबीराचे आयोजन

गुणदे (वार्ताहर) - रोटरी क्लब लोटेच्या वतीने दिनांक १ जुलै २६ रोजी घाणेखून्ट लोटे येथील एम इ एस परशुराम हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स डे निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी रक्तदात्यांना या शिबिरात येऊन रक्तदान करून रक्तपेढी तर्फे सन्मानपत्र मिळणार आहे. असे रोटरी क्लब लोटे अध्यक्ष सोनाली रहाटे व शिबिर प्रमुख संतोष राजू ठसाळे यांनी आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg