मुंबई - आज १ जुलैपासून नव्या आर्थिक महिन्याची सुरुवात झाली आहे. सर्वसामान्य नागरिक, करदाते, वाहनधारक आणि बँक ग्राहकांसाठी अनेक महत्वाचे बदल लागू झाले आहेत. काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल वरील निर्बंध हटविण्यात आले आहेत. रेल्वेत विनातिकीट प्रवास करणार्या प्रवाशांना आता ५०० रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. टाटा मोटर्सने पेट्रोल डिझेल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत वाढ केल्याचे जाहीर केले आहे. व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात १८३ रु. कपात करण्यात आली आहे. नव्या पासपोर्टसाठी २५०० रुपये तर तत्काळ पासपोर्टसाठी ५००० रु. शुल्क आकारले जाणार आहे. आधारकार्डवरील ईमेल अपडेटची सुविधा पुढील ६ महिन्यांसाठी मोफत उपलब्ध राहणार आहे. ग्राहकांच्या नकळत विमा आणि आर्थिक उत्पादने विक्री करणार्या संस्थावर कठोर कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे. एका बाजूला महागाई वाढत आहेे त्यामुळे सर्वसामान्य जनतेवर तितकाच भार वाढताना दिसतो आहे.
टाइम्स स्पेशल
कोकणातील देवराई भूमी 'शासन जमा' करण्याच्या कारवाईची चौकशी; महसूलमंत्र्यांचे उपसचिवांना निर्देश





















3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.