दापोली (वार्ताहर) : कृषी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या Participatory Rural Appraisal (PRA) उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात सुमारे १२ ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना गावाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना गावाची कृषी, सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळाली. तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यात परस्पर संवाद आणि सहकार्य अधिक दृढ झाले. ग्रामीण विकासामध्ये लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम ग्रामस्थांनी कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली.
या उपक्रमासाठी प्रात्यक्षिक सहयोगी अधिकारी डॉ. रमेश कुणेकर, कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रोप केंद्र प्रमुख डॉ. विजय देशाई, विषय विशेषज्ञ डॉ. रंजित महाडिक, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिवाणे तसेच डॉ. प्रवीण झगडे यांनी मार्गदर्शन केले.












































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.