loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड होऊन एक वर्ष पूर्ण झाले, वर्षभरात चव्हाण यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री. चव्हाण यांचे अभिनंदन केले , तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची एक वर्षापूर्वी निवड झाल्या नंतर त्यांनी राज्यभरामध्ये संघटनात्मक बांधणीसाठी विशेष प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी मुंबई आणि कोकण विभागात भारतीय जनता पार्टीचे बांधणी केली असून राज्यातील इतर विभागातही भारतीय जनता पार्टीची शक्ती वाढवण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहेत. विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला व युतीला मिळालेले यश यामागे रवींद्र चव्हाण यांची संघटनात्मक कार्यपद्धती कारणीभूत आहे ,असे म्हटले जाते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg